Author Topic: तुला पाहील्यावर. ...  (Read 1196 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
तुला पाहील्यावर. ...
« on: October 14, 2015, 09:15:42 PM »
तुला पाहील्यावर. ....
.
तुला पाहील्यावर अस
का होत...
की मी स्वतःला ही
विसरून जातो ...
.
तुला पाहिल्या वर अस
का होत. ..
की मी तुझ्याच विचारांत
बुडून जातो ....
.
तुला पाहील्यावर अस
का होत. ..
की मला दुसरीकडे जायचं
असताना पाऊले
तुझ्या रस्त्याकडे वळतात....
.
तुला पाहील्यावर अस
का होत. ..
कुणाशीही बोलताना
तुझेच नाव ओठांवर येत...
.
तुला पाहील्यावर अस
का होत. ..
की तु समोर आल्यावर
माझे डोळे आपोआप
झुकले जातात. ...
.
तुला पाहील्यावर. ..
.
स्वलिखीत :- Prem Mandale

Marathi Kavita : मराठी कविता