Author Topic: नक्कीच ती माझं आयुष्य सुंदर करेल. ..  (Read 1434 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
आयुष्यात काही अगणित
क्षण असे येवून जातात
की आयुष्य भर
पुरतील एवढया आठवणी
ठेवून जातात ...
.
अशाच काही आठवणी
माझ्या आयुष्यात आल्या
आणि त्या आता नको वाटतात
मला कारण खुप त्रास होतो रे
आठवणी जवळ ठेवण्याचा
.
आयुष्यात कधीच हरलो
नव्हतो रे मी पण तिच्यासाठी
हराव लागल मला
खूप माज होता स्वतःवर
कारण न मागता सगळं काही
मिळत गेलं ...
पण नियतीने सगळच माझ्या
पासून हिरावून घेतले. ..
पण आज देवाला हात जोडून
तिला मागीतलं पण शेवटी
नाही मिळाल
खूप प्रेम केलं तिच्यावर पण
तिला ते ओळखता आले नाही
.
मजबूरी च्या नावाखाली तिने
मला सोडुन दिले. .
मला याच अजिबात दु:ख नाही
की तिने मला सोडून दिले ...
सु:ख तर तिच्यावर प्रेम केल्याच
आहे. ..
जावूदे या मीच तिच्या नशिबात
नाही किंवा मी कमनशिबी आहे. .
.
देवाला माझी एकच पार्थना आहे
तिने माझ्या सोबत जे केलं
तिच्या सोबत कुणी दुसरा
ना करो कारण ति नाही सहन
करू शकणार रे देवा ...
.
जे झालं ते झालं पुन्हा एकदा
नव्याने ऊभा राहीलोय
पुन्हा आता नवीन डाव मांडला आहे
माझ्या घरच्यांनी आणि तो
नक्कीच यशस्वी होईल कारण
त्याला सर्वांचे आशिर्वाद असतील
यात काही शंकाच नाही. ..
.
करतोय मी आता उद्या पासून
माझ्या आयुष्याची सुरवात नव्याने
आणि घेतोय तिच्या सोबत
लग्नाचे साथ फेरे ...
आणि साथ जन्माचं जोडीदार
तिला निवडतोय ...
आणि नक्कीच ती माझं आयुष्य
सुंदर करेल. ..
.
स्वलिखीत :- Prem Mandale
23/10/2015

Marathi Kavita : मराठी कविता


jadhav sushmita

  • Guest
he nehmi khar aselch ase nahi.....tarihi best of luck

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):