Author Topic: अंत  (Read 781 times)

Offline Sanju.....

  • Newbie
  • *
  • Posts: 15
अंत
« on: October 25, 2015, 12:05:05 AM »
संपल सर्व काही काहीच उरले नाही
आयुष्यात आता जगाव अस काहीच नाही
तरीही जगतोय कारण मरण पत्करायच् धाडस होत नाही
मृत्यु नंतर तरी तुला भेटण्याचा मार्ग होईल अशी आशा आहे ....
हा जन्म तर असाच जाणार तुझी वाट पाहण्यात....                                                   संतोष.....

Marathi Kavita : मराठी कविता