Author Topic: शेवटची कविता…..तुझ्यासाठी  (Read 3341 times)

Offline Shyam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 214
  • Gender: Male
शेवटची कविता…..तुझ्यासाठी

शेवटची कविता…..तुझ्यासाठी
म्हणे नाती खूप अनामोल असतात…..
जितकी मजबूत बनतात
तितकीच लवकर तुटत असतात ……


खरच ही नाती अतूट असतात का….?

जाताना म्हणतेस विसर मला
जमलेच तर आता सावर स्वत:ला
खरच प्रत्येकाला विसरणे सोपे असेल तर……

मी खरच तुला विसरू शकेन का ?

आज मारतो आहे स्वत:ला
एक नवे आयुष्य जगण्यासाठी
जगलो होतो ते नाते जपण्यासाठी

खरच मी तुझ्याशिवाय जगू शकेन का ?

अश्या अनेक कविता…
आज धूळ खात पडल्या आहेत……
तुझ्याचसाठी…..लिहिलेल्या………..

कदाचित तू त्या वाचल्या असशील…………
कदाचित नसशीलही…………………

Author Unknown



Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,158
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: शेवटची कविता…..तुझ्यासाठी
« Reply #1 on: December 15, 2009, 12:18:45 PM »
Nice one......

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास वजा दहा किती ? (answer in English number):