एक्ट हे मन चार भींतीनमध्ये बसलं होत,
प्रजक्ताच झाड़सुधा बहेरीच वसलं होत.
झाड़ ते एक्ट, अन एक्ट हे मन ,
त्याचसोबत घालवायचे मी मनीचा एखादा क्षण .
पण सगले एकदा म्हणाले, झाड़ ते पाडा,
अन उचला तो सांडलेला प्राजक्ताचा सडा.
झाड़ ते पाडल, उचलला तो सडा,
अगदी एकटा एकटा झाला, हा मनाचा पक्षी वेडा.
मनी भरल आभाळ, आता भरारी कशी घेणार??
कोण आहे असं , जे पुढे साथ देणार??
एकटा च हा रस्ता,एकटीच त्याची वळण,
आव्सेच्या दीवशी ते एक्ट एक्ट चांदण.
एकटा तो परवा, भग्न त्याच गाण,
आठवनिंच्या तीरा वरून अश्रु ढालत जाणं.
एकटा तो सागर,एकटा त्याचा किनारा,
मनीला झोम्ब्नारा तो एकटा-एकटा वारा.
एकट्या ह्या मनाला, एक्ट जगण जड़ झालय,
मनाच्या या मागे, एकट्या मरणाच वलय आलय.
एकटा जीव हा जाणार आता,एकट्या तुला येउन भेटणार होता,
पण अखेर तो एकटा चीतेवरच पेटला,पण...
मनीच्या प्रेमसवे एकट्या तुला होता भेटला
मनीच्या प्रेमसवे एकट्या तुला होता भेटला....
Rupa..