कही वर्षापूर्वी आपल्या आईला सोडून आलेल्या मुलाला अचानक तिची आठवण येते.
आणि आता त्याने त्याच्या जिद्दीने सारकही प्राप्त केले आहे.
ईथे त्याने त्याचा हट्टी स्वभाव सार्थ केलेला आहे. तो म्हणतो .....
आज आठवणीना भेटलो
वाटल असशील तिथे
माझी वाट पाहत .....
पण,वेळेने जागवलं
तू फार दूर आहेस ......
ते साळूनखीच पाखरू
आज पुन्हा दिसलं
बघ आज मोठ झालाय ते
एकट्यानेच उडायला शिकलंय
तुला वाटलं मारेल ते
नाही !
ते जिवंत आहे
आता तुला नाही दिसणार ते
कारण , आई ....
तू फार दूर आहेस .....
सुनील (रुद्र ) संध्या कांबळी
snl_1408@yahoo.com