Author Topic: -- अपूर्ण प्रेम आपल.........  (Read 1837 times)

Offline Abhishek D

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
 • Gender: Male
-- अपूर्ण प्रेम आपल.........
« on: January 23, 2010, 10:59:12 PM »

माझ प्रेम कधी कळल नाही तुला,
म्हनुनच कायमची  सोडून गेलीस मला,

मी वेड्यासारखा प्रेम करत राहिलो तुझ्यावर,
आणि तुही जिवापाड प्रेम केलास माझ्यावर,

पण का का कधी विचारल नाहीस मला,
माझ्या नकाराची भिती होती का तुला?

तुझ माझ प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिल
दोघान्चाही एकमेकांवर प्रेम असुनही अपुर्णच राहिल,

आणि आता ते कायमच राहिल अपुर्णच
कारण तुझ्याशिवाय मी पण अपुर्णच ....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: -- अपूर्ण प्रेम आपल.........
« Reply #1 on: January 23, 2010, 11:24:06 PM »
tine nahi vicharale tar nidan tu tari vicharayache hotes   :P ......