प्रारब्ध
प्रारब्धात आज मी एकटाच न्हालो
हात भिजले शरीर भिजले राक्ताबाम्बाल टाच
प्रेमाचे नाटक का करतात लोग उगाच
शब्द खोटे नाते मृगजला सम उवाच
आस लावूनी मन तोडतात
खोटे बोलूनिया नाते जोडतात
दुख समोर होते खूप
मी दुखा समोर वाकलो
जो रस्ता मी निवडला होता
तो सोडून दुसर्या वाटेने चाललो
प्रारब्धात आज मी एकटाच न्हालो
प्रारब्धात आज मी एकटाच न्हालो....