मोडला डाव कसा सांग ना रे मना
काय घडला गुन्हा सांग ना रे मना
शोक करतो किती आश्रू ढाळतो किती
का बैचैन आहेस सांग ना रे मना
ठरविले होते स्वप्न नाही बघायचे
स्वप्नामध्ये फार नाही गुन्तायाचे
स्वप्न आसे का आश्रू बनुण ओघलले
काय घडला गुन्हा सांग ना रे मना
मोडला डाव कसा सांग ना रे मना
ठरविले होते तिला ह्रुदयात बसवायचे
फुलांच्या पाकल्यात मनसोक्त झुलवायचे
फूले का सुकली डोर का तुटली सांग ना रे मना
काय घडला गुन्हा सांग ना रे मना
मोडला डाव कसा सांग ना रे मना
======================
ღ ღसुगंधღ ღ 6/1/09
=======================