Author Topic: काही न उरले  (Read 1216 times)

Offline mannkavi

  • Newbie
  • *
  • Posts: 24
  • Gender: Male
काही न उरले
« on: February 14, 2010, 11:17:24 PM »
स्मित हास्य माझे गळून पडले,
उरले नाही काही सारे ओसाड झाले.

करून फुल हृदयाचे तुज वाहिले,
समजून दगड पायनिशी तुडवून दिले.

जीवनात आनंद नच राहिले,
तुज वाचून आता फक्त विरह  ओढीवले.

कवी : गौरव जाधव.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mannkavi

  • Newbie
  • *
  • Posts: 24
  • Gender: Male
Re: काही न उरले
« Reply #1 on: February 24, 2010, 11:05:46 AM »
 :'(
« Last Edit: May 01, 2010, 02:52:02 PM by mannkavi »