एखादी पाठमोरी मुलगी दिसली तर ......
तर तिच्यामागे धावायचो,
'.'कदाचित हिचा चेहरा तिच्यासारखं असला तर .......!
पण आता,.. गर्दीत जायला भीती वाटते,....
'.' एखादा चेहरा तिच्यासारखा दिसला तर.....!!
तिला माहिती होते........
तिला माहिती होते कि ती काय करतेय ....
तिच्या डोळ्यात रोज नव्याने हरवताना,
मलाच कळले नाही कि ती रोज थोडी-थोडी दूर जातेय....