Author Topic: तुझी वाट पाहतो तेंव्हा...  (Read 3655 times)

Offline Abhishek D

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
 • Gender: Male
 

                   
तुझी वाट पाहतो तेंव्हा
सांज वेळेची आठवण येते
 तुझ्या पाउल खुणांची
किती दाटण होते...

तुझी वाट पाहतो तेंव्हा
केवड्यांची  त्या आठवण  येते
मी आणलेल्या  गजरयांची
परत एकदा साठवण होते...

तुझी वाट पाहतो तेंव्हा
आठवले तुझे पैंजण होते
आताही कानावर या
त्यांची ओघवती छन छन येते...

तुझी वाट पाहतो तेंव्हा
मनात मेघांची अडचण होते
ओल्या चिंब पावसात मग
मन माझे न्हाऊन  घेते....

तुझी वाट पाहतो तेंव्हा
चौघड्यांची  ती साद येते
तुझ्या लग्नात वाजणाऱ्या सनई  संगे
मला तुझ्यापासून दूर नेते....

तुझी वाट पाहतो तेंव्हा
जड माझी पापणी होते
तुझ्या संसारातल्या वसंतान
थोडीशी ती हलकी होते...

खरच तुझी वाट पाहतो तेंव्हा !!!!! :(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline aspradhan

 • Jr. Member
 • **
 • Posts: 187
 • Gender: Male
 • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: तुझी वाट पाहतो तेंव्हा...
« Reply #1 on: March 18, 2010, 06:58:46 PM »
तुझी वाट पाहतो तेंव्हा
चौघड्यांची  ती साद येते
तुझ्या लग्नात वाजणाऱ्या सनई  संगे
मला तुझ्यापासून दूर नेते....

[/color][font='segoe ui', helvetica, arial, sans-serif][/size]  Chhan!![/font]

Offline savita17kamble

 • Newbie
 • *
 • Posts: 4
Re: तुझी वाट पाहतो तेंव्हा...
« Reply #2 on: March 22, 2010, 08:56:15 AM »
khooop chan

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: तुझी वाट पाहतो तेंव्हा...
« Reply #3 on: March 22, 2010, 02:09:23 PM »
nice one..... :)

Offline vicky4905

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
Re: तुझी वाट पाहतो तेंव्हा...
« Reply #4 on: March 26, 2010, 12:04:20 PM »
तुझी वाट पाहतो तेंव्हा
आठवले तुझे पैंजण होते
आताही कानावर या
त्यांची ओघवती छन छन येते...

sundar ahe ..mast.

Offline राहुल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
 • Gender: Male
Re: तुझी वाट पाहतो तेंव्हा...
« Reply #5 on: March 26, 2010, 09:21:35 PM »
अप्रतीम.

Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.
Re: तुझी वाट पाहतो तेंव्हा...
« Reply #6 on: March 27, 2010, 04:34:09 PM »
nice

vinod gaikwad

 • Guest
Re: तुझी वाट पाहतो तेंव्हा...
« Reply #7 on: January 11, 2012, 06:36:49 PM »
khup chan :)

Shaikh jawed

 • Guest
Re: तुझी वाट पाहतो तेंव्हा...
« Reply #8 on: January 11, 2012, 08:28:56 PM »
 :)

shaikhjawed

 • Guest
Re: तुझी वाट पाहतो तेंव्हा...
« Reply #9 on: January 11, 2012, 08:32:08 PM »
Khup chan kavita kelis tu ha..................