Author Topic: शेवटपर्यंत शेवटपर्यंत ..  (Read 3117 times)

Offline vicky4905

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
शेवटपर्यंत शेवटपर्यंत ..
नाही मी भेटलो तिला  नाही ती भेटली मला
दोघांच्या गावातल अंतर सुद्धा नवतं फारस
तरीसुद्धा नाही मी भेटलो तिला नाही ती भेटली मला

दोघांचं होत एकमेकांवर अतूट प्रेम
होती एकमेकांवर जीवापाड माया
पण जीवनातील असंख्य अडचणीमुळे
त्यांच्यावर  राहिली संकटाची छाया
शेवटपर्यंत शेवटपर्यंत .....

आयुष्यातील पहिलं प्रेम माझं
ते सुद्धा नवतं माझ्या नशिबी
कुणास ठाऊक होती ती कमनशिबी
कि मीच झालो अपयशी
जाईन जाईन म्हणत होतो पण
जमलंच नाही जायला
ती सुद्धा डोळे लाऊन बसली होती दाराकडे
शेवटपर्यंत शेवटपर्यंत

आज येईन उद्या येईन
आज येईन उद्या येईन
असा सारखा सांगायचो मी तिला
ती सुद्धा होती वेडी प्रेमात माझ्या
आस लाऊन बसली मनाला
पण तरीही नाही जमल मला तिला भेटायला
नाही ती भेटली मला
शेवटपर्यंत शेवटपर्यंत..

दिवसा मागून दिवस सरत चालले  होते
पण प्रेम करायचा काही थांबलं नव्हतं
जरी नव्हतं बघितला होत तिला प्रतेक्ष्यात
तरीसुद्धा होईल कधी न कधी आपली भेट
या आशेनेच जगत  होतो
शेवटपर्यंत शेवटपर्यंत....

अचानक एके दिवशी असं काही घडलं
कि ज्याने मनातील स्वप्नांचा अक्षरशः चुरा झाला
आणि डोळ्यामधील निर्धाराचा पार फुटला
झालं प्रेमभंग माझं  झालं प्रेमभंग
लागली अशी ठेच मनाला
जी नाही विसरू शकत मी आयुष्याच्या
शेवटपर्यंत शेवटपर्यंत.... 
                                                                                                       

                                                                                                                              परेश गुंदेचा

(मी काही फार मोठा कवी नाही पण जे मनाला सुचला ते इथे शब्दांरूपी सादर करत आहे.तुम्हाला ते आवडेल, नाही आवडेल ते माहीत नाही.आणि हो काही चुका असल्यास  नक्की कळवा ..हि माज्या आयुष्यातली पहिली विरह कविता आहे.)


Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: शेवटपर्यंत शेवटपर्यंत ..
« Reply #1 on: March 22, 2010, 02:18:53 PM »
Khupach chan....... :)  ........Keep it up......
 
दोघांचं होत एकमेकांवर अतूट प्रेम
होती एकमेकांवर जीवापाड माया
पण जीवनातील असंख्य अडचणीमुळे
त्यांच्यावर  राहिली संकटाची छाया
शेवटपर्यंत शेवटपर्यंत ..... :( :(


Offline राहुल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 114
  • Gender: Male
Re: शेवटपर्यंत शेवटपर्यंत ..
« Reply #2 on: March 22, 2010, 11:20:26 PM »
मस्त मस्त मस्त खूपच मस्त. विकी खूप सुंदर आहे तुझी कविता. लिहित राहा. खूप खूप सुभेच्छा .  :)

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 650
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: शेवटपर्यंत शेवटपर्यंत ..
« Reply #3 on: March 23, 2010, 10:10:25 AM »
khoopach chhan aahe kavita!!
 
& keep it up

Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: शेवटपर्यंत शेवटपर्यंत ..
« Reply #4 on: March 23, 2010, 11:05:13 AM »
mastach avadali khup  :)  ............. net var premat padalas hotas vatat ;) ........ asech hote yaar  :(  ......... tine tari bicharine kiti divas tuzi vat baghayachi  :-\  .........

Offline nirmala.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 385
  • Gender: Female
  • nirmala.
Re: शेवटपर्यंत शेवटपर्यंत ..
« Reply #5 on: March 23, 2010, 11:50:59 AM »
keep writing ..................
nice poem :)

Offline sujata

  • Jr. Member
  • **
  • Posts: 55
  • Gender: Female
Re: शेवटपर्यंत शेवटपर्यंत ..
« Reply #6 on: March 24, 2010, 03:41:08 PM »
Hi Vicky
Don't Worried!!!!!!!!!!!!!!!
mistake mansankadunch hotat aani ha mala tumchya kavitetala shevat nahi samjala
mhanje prem bhang kashamule zala(pls personal asel tar nahi sangitalet tari chalel)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):