प्रेम
काहीतरी लिहाव ,
खूप दिवसाच्या मौना नंतर
आज बोलून पाहव .
काय तो विषय ;
जुना पुराना राड्नारा
कधी आसव बाजूला सारून;
हसण्या मागे दड्नारा.
तो विषय ज्याला ;
कोणी वेड कोणी खूळ म्हणतात .
कोणी त्याला सार जीवन;
कोणी जन्माच मुळ म्हणतात .
हलू हलू खूलानार्या;
कालीची प्रेरणा तो.
सगारामधे विसवानार्या;
नदीची धरना तो.
अशी ही भावना ;
सारे ज्याला प्रेम म्हणतात .
कोणासाठी सर्वस्व ;
कोणी त्याला game म्हणतात .
---- Savita