आठवनिंच्या चोर पावलांना
मोडले मीच
माझ्या त्या स्वप्नांना
रात्र भर झुरवितात
त्या सार्या भावनांना
परतविले मी
आठवनिंच्या चोर पावलांना !
खुप खुप छळनार्या
तुझ्या त्या गुलाबी पत्राना
संपविले मीच तुझ्या त्या
सहवासला
शरीरा पलिकडे जरा ही ना
पोहचनार्या प्रेमाला
वाचविले मी स्वताला
खोल खोल पडताना
तरी ही घायाळच आहे मन
तुला हृद्या बाहेर काढताना
===================
ღ ღसुगंधღ ღ 25/1/09
===================