Author Topic: मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा  (Read 1184 times)

Offline Shyam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 214
 • Gender: Male
मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा
मी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...!!!
का आली सांजवेळी तुझी याद साजणी ??
आसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा !!
मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा

मी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...!!!


का आली सांजवेळी तुझी याद साजणी ??

आसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा !!


एक एक दिस वाटे वर्ष वर्ष साजणी

मी कसे जगायचे सांग ना तुझ्याविणा ??


भले आजही तुला जिवंत मी दिसेनही

मी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा !!! "

Author Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline राहुल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
 • Gender: Male
मी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा !!!
 
khup touch jhali tumchi kavita. good.

Offline Parmita

 • Jr. Member
 • **
 • Posts: 249
भले आजही तुला जिवंत मी दिसेनही

मी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा !!! "
khoopach chaan ahet ya don oli.. ani sagali kavitahi

Offline राहुल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
 • Gender: Male
फारच अप्रतीम आहे तुमची कविता.

Offline Shyam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 214
 • Gender: Male
Thanks a lot friends :) :)