चलता चलता रस्त्यात एक मोरपिस भेटल
त्याने नेवून मला भुटकाळlत टाकल
मन पुन्हा तुझ्याकडे धावत सुटल
कोठे आसशील तु कोडेच पडल
तस् तर नात तुटून बराच काळ गेला होता
मधल्या काळात आयुष्यात खुप फरक झाला होता
आठवत ही नव्हते तुझे मोरपिस जमविने
एक एका पिसा साठी मला तास न तास फिरविने
फुलांची तर तुला आवड्च नव्हती
म्हणायचिस फुले तर काय दोन दिवसात सुकतात
मोरपीस मात्र जन्मभर टिकतात
खरच आसतिल का तुझ्याकडे आज ही ती पिसे
ह्याच विचाराने जीव होतो वेडा पिसा
=====================
सुगंध ११/२/०९