मनी माझ्या होते काय, भाव त्याचा कळला नाही..
शब्द होते ओठी, पण अर्थ त्यांना उरला नाही..
अपराधी मी झालो कैसा, गुन्हा काही घडला नाही..
ओथंबले आज अश्रू जरीहि, थेंब अजूनही मुरला नाही..
अरे वेड्या दूर जा येथून, तुला सोबत मिळणार नाही..
___________________________________राजेश काळे