Author Topic: म्होर अंगणी...  (Read 692 times)

Offline Saurrabh

  • Newbie
  • *
  • Posts: 3
  • Gender: Male
  • Peace.....
म्होर अंगणी...
« on: April 30, 2010, 09:27:26 PM »
म्होर अंगणी पडल्या बघ वळवाच्या सरी
कुन्द धुंद झाली माती तुला आठवतो तरी...
वारा पिंजून काढतो तुझ्या मोगर्याचा गंध
आणि या विरहात मी उभा असा वेडा ओला चिंब...

Marathi Kavita : मराठी कविता