Author Topic: सत्सन्ग  (Read 763 times)

Offline Saurrabh

  • Newbie
  • *
  • Posts: 3
  • Gender: Male
  • Peace.....
सत्सन्ग
« on: April 30, 2010, 09:43:28 PM »
निळेशार आभाळ त्याला आडोसाच नाही
क्षणभर वीसावत तिथे काळोख उभा राही
ते उन्हमधे रडल तिथे पाऊस पडला होता
अन् हे आभाळ कवेत घेतांना तुझा सत्सन्ग जडला होता...


सौरभ देशपांडे

Marathi Kavita : मराठी कविता