काही व्यक्ति भेटतात जीवनात ,
का भेटतात , म्हणुन विचारायाच नसतं ?
काही धागे गुन्ततात ह्रुदयात ,
का गुन्ततात ,म्हणुन विचारायच नसतं ?
काही भोग जीवनात भोगावेच लागतात ,
का भोगायचे , म्हणुन विचारायाच नसतं ?
काही क्षण जीवनात हसरे येतात ,
पण पकड़ता येत नाही , म्हणुन रुसयाच नसतं ?
unknwn