Author Topic: अर्धा राहीलो मी तुझ्याच पाशी.....  (Read 1055 times)

Offline pankh09

  • Newbie
  • *
  • Posts: 41
स्वप्ने बाळगुन उराशी
स्वप्ने बाळगुन उराशी....
मी आलो इथे या दूर देशी...
लागली हुरहूर एक मनाशी...
बोललो नाही मी.... जाताना तुझ्याशी...

काय सांगू माझी व्यथा तुला
जीवन झाले आहे वनवाशी...
नाही रमत मन कशात ही, कारण
बोललो नाही मी ....जाताना तुझ्याशी..

तुझ्या आठवणींचा पाउस सखे
पडत राही माझ्या वाळवंटी अंगनाशी...
अर्धवटच भिजवून जाई मला, कारण
अर्धा राहीलो मी तुझ्याच पाशी.....
बोललो.......--पंकज सोनवणे....(स्वरचित)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Prasad Chindarkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 80
  • Gender: Male
Nice says