कोणी मला सांगू शकेल का


?
असच का घडत नेहमी ह्या पावसाळ्यात....?
प्रेमाचे ते ३ शब्द ह्याच दिवसात जास्त फुलतात
तेव्हा कुठे ते २ मन एकमेकांमध्ये गुंततात
कोणी मला सांगू शकेल का


?
असच का घडत नेहमी ह्या पावसाळ्यात....?
तिचा रुसवा तिचा फुसावा ह्याच वेळी जोर जास्त पकडतो
अलगद का होईना आपण मग त्याला प्रेमाने सावरतो
कोणी मला सांगू शकेल का


?
असच का घडत नेहमी ह्या पावसाळ्यात....?