Author Topic: तेव्हाही...  (Read 1567 times)

Offline akhil

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
तेव्हाही...
« on: July 31, 2010, 10:05:45 PM »
तू मला सोडून गेलीस न..
तेव्हा मला दिसली होती तगमग
तुझ्याच मनाची...
पापण्यासकट कापरं भरलेल्या
तुझ्या लोचनांची...

चेह-यावर होते हसू खोटे...
अन अश्रुना 'पदर' मागे लोटे
आरक्त साचले डोळ्यात...
जपून ठेवलेस न मला तू
मनातल्या तळ्यात...

मी जेव्हा निघून गेलो तिथून...
तेव्हा आणलेस मला पुन्हा आठवणीतून...
ढसा ढसा रडलीसाच... अश्रू मोकळे करून...
आरक्त हि अजून लालभडक झाले..
अश्रुनी पदर भिजून गेला.......
चेह -यावर होते खरे भाव...

पापणी तर थरथरतच  नव्हती आता...
मनातल वादळ तसाच घोंघावत होत...

तू मला सोडून गेलीस न... तेव्हाही...
अन मी जेव्हा निघून गेलो तिथून तेव्हाही...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Full Member
 • ***
 • Posts: 983
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: तेव्हाही...
« Reply #1 on: August 03, 2010, 02:54:39 PM »
chan....... :)

Offline akhil

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
Re: तेव्हाही...
« Reply #2 on: August 03, 2010, 02:57:29 PM »
abhari ahe..

Offline akhil

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
Re: तेव्हाही...
« Reply #3 on: August 03, 2010, 02:59:22 PM »
thanx ..... abhari ahe...

Offline nil_rajguru

 • Newbie
 • *
 • Posts: 18
Re: तेव्हाही...
« Reply #4 on: August 03, 2010, 11:57:37 PM »
khupach chaan

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):