Author Topic: तू गेलास..  (Read 1870 times)

Offline Kirannn

 • Newbie
 • *
 • Posts: 10
 • Gender: Male
तू गेलास..
« on: August 19, 2010, 04:57:33 PM »
तू गेलास

तू गेलास आणि डोळ्यांच आभाळ भरून आल..
त्या ओल्याचिंब पावसात गालांचे रान भिजून गेल..

तुझ्या आठवणींचा वारा बेभान सुटला..
माझ्या एकट्याशा हृदयात काळोख दाटला..

माझे कोरडे मन क्षणभर शाहारून गेल..
तुझ्या नावाच्या गडगडाटने त्याच आकाशाच फाटल..

डगमगु लागले माझ्या अंतर:मनाचे घरटे..
शेणा-मेणाने तूच तर ते सजवले होते..

मला भीती वाटते या कडाडनार्‍या विजांची..
सवय नाही मला या जोरदार आदळणार्‍या गारांची..

ये.. तू परत ये.. मला आपल्या सोबत ने..
तुझयवाचून मी खूप भांबवलिये रे.. कशी सोसू हे एकटेपणाचे निखारे..?

मला पुन्हा तुझया पाशात परतू दे..
मुक्तपणे तुझया अंगणात थिरकू दे..

चंद्राच्या साथित तू परत ये.. आणि चांदण्याच्या मैफीलीत सोबत ने..
चंद्राच्या साथित तू परत ये.. आणि चांदण्याच्या मैफीलीत सोबत ने.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dhanashree

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: तू गेलास..
« Reply #1 on: September 16, 2010, 08:51:36 PM »
ek number..  :)

Offline Jai dait

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
Re: तू गेलास..
« Reply #2 on: September 17, 2010, 11:55:32 AM »
chaan aahe.

asok12a

 • Guest
Re: तू गेलास..
« Reply #3 on: September 24, 2010, 06:01:12 PM »
Mala khupach aavadli hi kavita........ Aamhihi hya paristhititun geloy......

तू गेलास आणि डोळ्यांच आभाळ भरून आल..
त्या ओल्याचिंब पावसात गालांचे रान भिजून गेल..

तुझ्या आठवणींचा वारा बेभान सुटला..
माझ्या एकट्याशा हृदयात काळोख दाटला..

माझे कोरडे मन क्षणभर शाहारून गेल..
तुझ्या नावाच्या गडगडाटने त्याच आकाशाच फाटल..

डगमगु लागले माझ्या अंतर:मनाचे घरटे..
शेणा-मेणाने तूच तर ते सजवले होते..

मला भीती वाटते या कडाडनार्‍या विजांची..
सवय नाही मला या जोरदार आदळणार्‍या गारांची..

ये.. तू परत ये.. मला आपल्या सोबत ने..
तुझयवाचून मी खूप भांबवलिये रे.. कशी सोसू हे एकटेपणाचे निखारे..?

मला पुन्हा तुझया पाशात परतू दे..
मुक्तपणे तुझया अंगणात थिरकू दे..

चंद्राच्या साथित तू परत ये.. आणि चांदण्याच्या मैफीलीत सोबत ने..
चंद्राच्या साथित तू परत ये.. आणि चांदण्याच्या मैफीलीत सोबत ने.....
[/quote]

Offline Nilesh Tapkir

 • Newbie
 • *
 • Posts: 4
Re: तू गेलास..
« Reply #4 on: October 05, 2010, 09:09:00 PM »
Khari premika tu.....

Offline sheetal.pawar29

 • Jr. Member
 • **
 • Posts: 67
Re: तू गेलास..
« Reply #5 on: October 15, 2010, 05:59:25 PM »
kharch yalach mhanatat aaplya mansasathi thamban...
tyachi vaat baghat rahan...
to jawal nastana tyachya aathavanini kosalan...
to dislyavar bhan harvun man bharun radan...
tyane premane gonjaran...
tyzachya shivay kontyach goshtit man na lagan...
jivanbhar tyachya ch aathavinit zurat rahan...
tyachyavar akhand prem karan...

Offline Kirannn

 • Newbie
 • *
 • Posts: 10
 • Gender: Male
Re: तू गेलास..
« Reply #6 on: January 06, 2011, 12:56:57 AM »
Dhanyawaaad ... Lokanna aawadel ase kharech watale navate..  :)

Offline स्वप्नील वायचळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 182
 • Gender: Male
Re: तू गेलास..
« Reply #7 on: January 06, 2011, 12:36:59 PM »
khoop chhan kavita keli ahe tumhi
abhinandan
ashach aankhi post karat raha  :)