]मोकळ्या तारांगणात माझ्या.... चंद्र झाकोळला आहे
कशी घालवू रात सये....सूर्य डागाळला आहे.....
का??? उरात माझ्या .... प्रश्न तीच उत्तरे
शोधण्यास विरस असे...माणूस गुंडाळला आहे............
हुलकावती मजला... यशाची लोभस वचने
करण्यास बरेच उरले...प्रयत्न कंटाळला आहे...........
असीम............