Author Topic: अनोळखी...  (Read 898 times)

Offline anolakhi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 79
  • Gender: Male
    • http://www.durava.blogspot.com
अनोळखी...
« on: August 21, 2010, 02:17:36 PM »
शोधायचे नाही स्वतहाला.. मी आता ठरवले आहे,
खडका सम मन ....आज पुन्हा गोंजारले आहे....
आजही थोडा ओलावा जाणवतो मनात...
ठाऊक नाही...कोणा जन्माचे अश्रू मनी सांभाळले आहे...

सांगायचे  नाही कोणा...न द्यावयाचे...
आपले दुख असेच मनी... जपायचे...
ओळखले जरी कोणी...तरी न आपण त्यासी ओळखायचे...
असेच हरवून  स्वताहापासून...अनोळखी म्हणवायचे  आहे...

अनोळखी(निलेश)

Marathi Kavita : मराठी कविता