क्षमा कर या अपराध्यास चुक केलि मी मोठी,
क्षमा कर या अपराध्यास चुक केलि मी मोठी,
मैत्रीच्या फुलात गाठ बांधली प्रेमाची.
सांगता सांगता राहून गेले सांगायचे मनातले,
सांगता सांगता राहून गेले सांगायचे मनातले,
उगीच हुन्कित होतो तागरात वास प्राजक्ताचे.
जीवनाच्या शेवटच्या श्वासात आठवले सर्व काही,
जीवनाच्या शेवटच्या श्वासात आठवले सर्व काही,
सांगितले असते तेव्हाच तर प्रीत झाली असती माझी.
वाटते असे उठून जावे अन सांगावे तिला सारे काही,
पण सांग ना कस सांगू मी तिला की माझ्या जवळ जगायला श्वासच नाही,
सांग ना कस सांगू मी तिला की माझ्या जवळ जगायला श्वासच नाही,
Mayur Godbole (Dombivali)