Author Topic: तू आणिक तुझी आठवण...  (Read 1626 times)

Offline anolakhi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 79
  • Gender: Male
    • http://www.durava.blogspot.com
तू आणिक तुझी आठवण...
« on: August 27, 2010, 08:56:36 AM »
तू पाऊस झर-झर...
तुझी आठवण...ओलावा...मनी असतो हर क्षण...

तू सोसाट्याचा वारा..
तुझी आठवण...सुगंधी ...मंद हवेची झुळूक....

तू उफाणलेला   सागर...
तुझी आठवण....नौकेला....धीर देणारा...किनारा..

तू उन-सावल्यांचा लपंडाव...
तुझी आठवण...विरहाच्या उनात...हवा-हवासा वाटणारा..निवारा...


तू कधी असतेस...तर कधी नसते...
तुझी आठवण...तुझ्या माघारी मला जपते....

                                                        अनोळखी(निलेश)

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):