[/font]
आज माझ्या ऐका मस्करिनेतू मला परक केलस.
आज पुन्हा एकदा माझ्या डोळ्यात पाणी आनलस.
एवड नाजुक असेल आपल नात कधी वातलच नव्ह्त.
आज मैत्रीच्या बंधनातुंन मुक्त केलस.
अस बंधन जे कधी तुटणार नाही अस वाटत होत.
पण बर झाल मला परक केलस,
कारण आज डोल्यातिल अश्रुचा भाव मज कलला.
मैत्रीच्या विश्वासाचा अर्थ मज समजला .
वाटत होत आयुष्यात कोणाची तरी साथ हवी.
पण तू अशी साथ दिलीस की कोणाचा विचार देखिल मानत येणार नाही.
मला माहित आहे मी एकटाच दुखी नाहीये.मनाच्या तुही कुठेतरी रडतेस
पण आता तुझे अश्रु पुसन्याचा अधिकार मी गामावलोय,
कारण माझ्याच चुकीने मी पुन्हा परका झालोय .