आठवणीच्या वाटेवर चालत-चालत...थकलो आहे...
आता तर ...तुझ्या प्रेमाची सावलीही...फार मागे राहुल गेली आहे...
जेथून वेगळ्या झालेल्या आपल्या वाटा...
ते वळणहि.....आता...सापडेल कि नाही...अशी भीती मनाला वाटत आहे...
नाही दिसत आता परतीचा मार्ग...आणि नाही सापडत...तुझ्या अस्तित्वाचा स्वर्ग...
किंबहुना...परतीचे...सारे मार्गच...तुझ्या आठवणीत...विरले आहेत...
रस्त्यावर....एखादे अनोळखी झाड...भेटत...थोडावेळ...त्याच्या सावलीत...विश्रांती घे ..असेही समजावत...
पण...त्या थंड...सावलीत...पुन्हा...मन तुलाच...शोधत...असत...
आणि मग...पुन्हा उठतो...चालायला...लागतो..तुला...शोधायला...लागतो....
तरी...कधी-कधी...थकतो...तुझ्या...विरहाला...तूज्या...आठवणींच्या...असण्याला...आणि...तूज्या...नसण्याला..
अनोळखी..(निलेश)