फोटो तुझा बघता इच्छा मनी जागावी
माझ्या आयुष्याला तूच नवी वाट दावावी
एकदा समोर तू दिसावी
एकदा आपली गोड भेट व्हावी
तुझी नि माझी प्रीत कलुदे गावाला
मोहाविले तू हळव्या माझ्या मनाला
एकदा भेट या वेड्याला
मी आणि काय मागावी
एकदा आपली गोड भेट व्हावी
खट्याळ माझे मित्र मैत्रिणी वाटतो त्यांना भोळा
अरे कळेल नाही नाते आपले तुझा आणि माझा म्हणती लफडा
अरे सांग एकदा खर येऊनि
सर्वांना वाटते माझी बायको तू बनवावी
या वाटेवर माझ्या पाउले तुझी लागावी
एकदा आपली गोड भेट व्हावी
लेखक:-निखिल भडेकर