Author Topic: मीच का?  (Read 2160 times)

Offline Jai dait

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
मीच का?
« on: September 08, 2010, 09:40:12 AM »
तुझ्याकडे सा-या जगासाठी वेळ आहे
पण माझ्यासाठी दोन मिनिटे नाहीत,
दुनियेभरच्या गोष्टींची चिंता तुला रे,
माझ्या काळजीचे पडसाद तिथे नाहीत;
 
मीच का समजून घ्यावं नेहमी,
एकट्यानेच नातं जपावं नेहमी,
तुझा 'अहं' तू सावरावा अन
दोघांत मीच का हरावं नेहमी?
हरलोही असतो मी आवडीने तुझ्यासाठी,
तेही करायचे बहाणे इथे नाहीत!!

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: मीच का?
« Reply #1 on: November 22, 2010, 03:19:03 PM »
good one ...... i like it :)

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: मीच का?
« Reply #2 on: November 23, 2010, 06:30:29 PM »
nice

Offline rups

 • Jr. Member
 • **
 • Posts: 57
Re: मीच का?
« Reply #3 on: December 18, 2010, 11:08:34 AM »
Nice one!!