Author Topic: खेळ  (Read 744 times)

Offline Jai dait

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
खेळ
« on: September 17, 2010, 11:53:52 AM »
तसं त्याच्याशी माझं काही वैर नव्हतं
त्याचं मन माझ्यासाठी कधी गैर नव्हतं..
 
तरी क्षणात तो सारे भ्रम तोडून गेला
मला असंच एकटा तो सोडून गेला
 
सा-या जगाला नाकारून तुला स्वीकारलं होतं
पण तुझ्या मनाने कधी का मला विचारलं होतं??
 
अजूनही तू येशील, मी याच भ्रमात आहे..
न जाणे, आणखी कुठला खेळ तुझ्या मनात आहे...
 
--जय

Marathi Kavita : मराठी कविता

खेळ
« on: September 17, 2010, 11:53:52 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):