आपण कित्येकदा भेटलो
एकमेकांशी मनातून बोललो
बोलता बोलता कित्येकदा भांणडने हि झाली
त्यानंतर कित्येकदा तु भेटावयास हि आली
काल आचानक तु अशी का वागली ?
तुझ्या वगण्याने माझ्या काळजास आग लागली..
पेटलेले काळीज मी पुन्हा विजवण्याच प्रयत्न केला
तो प्रयास ही तुझ्या आगी समोर वाया गेला..
मी नुसत जळत जायाच
जळून राख झाल्यावर तुज्याकडं कस पहायाचं ?
माफ कर, विसरलो मी, की
तुझ्याकडे पाहता येणार नाही
पण तुला पहिल्या विणा
शेवटचा श्वास ही घेता येणार नाही
Author Unknown