(¨ `·.·´ ¨)क्षींतीज
`·.¸(¨ `·.·´ ¨)
(¨ `·.· ´¨)आणी
`·.¸.·´ मी...
काठावरती उभा राहुन मी
रोज क्षींतीज पहात होतो
सम्पुण्र् आभाळ फीरुन परत मी
तीथेच उभा रहात होतो..........!
कळत नंव्हत कोण चुकंतय
हे अस घडताना
पुंण्र् वीचार केला मीतर
त्याच्या प्रेमात पडताना..........!
पुन्हा पुन्हा वीचार केला
हे अस का होंतय
स्वंता पेक्षा महत्व मंन
क्षींतीजाला का देतय..........!
बराच काळ गेला
हे असच चालु राहिल
नाहि म्हणता म्हणता मी
खर क्षींतीज पांहिल..........!
प्रत्येंक गोंष्ट् डोळ्यांन समोर
चींत्रा सारखी उभी राहीली
त्या दीवशी क्षींतीजातली
मी खरी पोकळी पाहीली..........!
स्तंब्द ज़ालो मी
त्या क्षींतीजाला पहातांना
ते मला हंसत् होंत
त्याच्या प्रेमात वहाताना.....असो
मी खंर क्षींतीज जपुन ठेवलंय्
माज़्या पुरता जगण्यासाठी
बाकी मी त्यावर सोडलंय्
त्याला मनसोक्त् वागण्या साठी.....पण
मी ज्याला क्षींतीज मानंल
जो माज़ा ध्यास होता
ते खंरच क्षींतीज होंत.......?
की तो माज़ा भास होता.......? तुषार.