तू गेल्यावर कसे सांगू काई होते
वेडे मन सदा तुझीच वाट पाहते
झोप येत नाही तुझा विसर पडत नाही
एक सांग तुझ्या शिवाय मी जगू कसा
हा काळ जसा थांबल्यासारखा वाटतो
प्रत्येक क्षण वर्षांसारखा वाटतो
तुझा चेहरा या डोळ्यांसमोर जात नाही
एक संग तुझ्या शिवाय मी जगू कसा
जुने दिवस आठवतात जेव्हा एकता असतो
ते आठवताना लपवून रात्रीचा रडतो
रात्र संपते पण अश्रू काही थांबत नाहीत
एक संग तुझ्या शिवाय मी जगू कसा
येणार नाही तुझा काल तरीही वाट बघतो
Mobile वाजला कि नाव तुझे आहे का पाहतो
काहीच नाही साधा तुझा missed काल हि येत नाही
एक संग तुझ्या शिवाय मी जगू कसा
अबोल्यात अडकलेले माझे शब्द असतात
अंधारा पेक्षा हि गदाध माझ्या रात्री असतात
मला यातून बाहेर पडण्याची वाट दिसत नाही
एक संग तुझ्या शिवाय मी जगू कसा
एक ती वेळ होती जेव्हा आपण एकत्र होतो
दूर असून हि एक मेकन पासून दूर नव्हतो
पण आता फक्त अंतर तू माझ्या जवळ नाही
एक संग तुझ्या शिवाय मी जगू कसा
माझ्याच हृदयातून लिहिलेली कविता आहे ....................
माझा हरवलेलं आणि हरलेल प्रेम.............