जेव्हा मी तुला पहिले मी पहिले प्रेम
तुझा पहिला स्पर्श आणि मी जाणवले प्रेम
या किती तरी वर्षानंतर
तू अजून हि तीच आहेस जिला मी करोडोंच्या गर्दीमध्ये शोधतो
तू अजून हि तीच आहे जिला मी प्रार्थने मध्ये देवाला मागतो
जेव्हा तू हसलीस हसले माझे प्रेम
तुज्या जाण्याने रडले माझे प्रेम
तरीही या कटू विरहानंतर
तू अजून हि तीच आहे जिची सहवास मला अजून हि हवाहवासा वाटतो
तू अजून हि तीच आहे जिच्यावर मी अजून हि प्रेम करतो
जेव्हा तू बोललीस बोलले माझे प्रेम
तुझ्या त्या अबोल्याने मुके माझे प्रेम
या भयाण शान्तेनंतर
तू अजून हि तीच आहे जी माझ्या स्वप्नामध्ये येते
तू अजून हि तीच आहे जी मला माझ्या जीवनाकडून हवी आहे ......
मीच लिहिली आहे.... आज माझा दुसरा ब्रेअक उप झाला....

Pradeep
visit://http.9th-sense.blogspot.com