Author Topic: मी काहीसा ......  (Read 1214 times)

Offline sakhi- ek shapit megh

 • Newbie
 • *
 • Posts: 4
 • Gender: Female
 • be happy
मी काहीसा ......
« on: October 21, 2010, 02:25:40 PM »
 :(
मी काहीसा ...... :(

ठेवून मनाच्या कोपरयात तुला
जगलो मी काहीसा
नाही तू माझीच म्हणत
जगाशी खोटं बोललो मी काहीसा ........
 
क्षणा क्षणाला तुला आठवून
तळमळलो मी काहीसा
नाही हक्क तुझ्यावर माझा
म्हणून हळहळलो मी काहीसा ............
 
देवाजवळ ओंजळ पसरून मागताना
मागितले तुझे प्रेम काहीसे
तरीही पदरात पडले नाही माझ्या
म्हणून रडलो मी काहीसा .........
 
बघताना दुसरयासंगे  तुला
खटकले काहीसे मनात माझ्या
तुझा हात त्याच्या हातात पाहून
डळमळलो मी काहीसा ...........
 
प्रवास संपला आता
पण सांगू न शकलो काहीच तुला
जातानाही तुझ्याच तास्वीरीकडे पाहून
'माझे प्रेम '......पुटपुटलो काहीसा.......
Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline n.gomzi

 • Newbie
 • *
 • Posts: 1
 • Gender: Male
Re: मी काहीसा ......
« Reply #1 on: October 22, 2010, 08:07:53 AM »
very good

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: मी काहीसा ......
« Reply #2 on: October 22, 2010, 07:08:46 PM »
nice 1 yar

Offline kavita16

 • Newbie
 • *
 • Posts: 4
Re: मी काहीसा ......
« Reply #3 on: October 24, 2010, 12:32:31 AM »
Arrey Waaah........
Khup Khup Aani Khupach Chhan.......

Offline sanraj

 • Newbie
 • *
 • Posts: 21
Re: मी काहीसा ......
« Reply #4 on: October 31, 2010, 04:38:17 PM »
very nice