Author Topic: काट्यातून तुझ अलगद उमलण  (Read 926 times)

Offline maxo

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
काट्यातून तुझ अलगद उमलण
« on: October 24, 2010, 03:51:46 PM »
काट्यातून तुझ अलगद उमलण
त्या दरवळाने मी
मोहित होण
कधी कळालंच नाही .............
तू तिच्या केसात माळला
होतास
मी मावळत्या कळीस हुंगत राहिले

शब्दांचा पदर घेतलेली ती
कविता
रिक्त ओळीतली तुझी ती मंजूळंता
कधी कळालंच नाही
...............
तो तिच्या ओढणीचा तुकडा होता
मी माझ्या पदराला फाडत
राहिले


मी
तुझी नुसतीच राख होत गेले .........

Marathi Kavita : मराठी कविता