Author Topic: चंद्र हरवलेला...  (Read 1150 times)

Offline anolakhi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 79
 • Gender: Male
  • http://www.durava.blogspot.com
चंद्र हरवलेला...
« on: November 04, 2010, 08:54:16 PM »
कोर कोर करत चंद्र हरवलेला...
विरत गेल्या राती..
.
.
आणि अश्याच एका रात्री...चंद्र पुन्हा उगवला...

कोण जाणे कोण्या गावी गेला होता..
आणि कोण जाणे का परतला तरी तो...?
.
.
नक्कीच काही तरी विसरलेला...ह्या अवकाशात..
पान इथे परतल्य्यावर कळले त्याला..आतातर..अवकाशच विचारतो...
चंद्राला..कि तू आहेस तरी कोण?

अनोळखी..
...
« Last Edit: November 04, 2010, 08:55:01 PM by anolakhi »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Prachi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 206
 • Gender: Female
 • हसरी :-)
Re: चंद्र हरवलेला...
« Reply #1 on: November 04, 2010, 11:37:34 PM »
sundar,,,,