chhan ahe kavita ....... tashya saglyach oli avadalya pan hya vishesh avadlya ........
पाऊस येतो....येताना तिची आठवण घेऊन येतो...
मी आपला खुल्या मनाने भिजू पाहतो...
आपल्या वाटेचे थेंब टिपू पाहतो..
नुसतेच ओले होतात हाथ माझे.....
जीव मात्र तहानलेलाच राहतो.....