Author Topic: मी पुन्हा भेटेन ....  (Read 1453 times)

Offline maxo

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
मी पुन्हा भेटेन ....
« on: November 16, 2010, 03:51:09 PM »
मी पुन्हा भेटेन ....
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना

मी
पुन्हा भेटेन ....
त्याच बेधुंद वाऱ्यासोबत
काळाशी स्पर्धा करताना

मी
पुन्हा भेटेन ....
त्याच बेफान लाटांसोबत
आकाशाला गवसणी घालताना

मी
पुन्हा भेटेन ....
त्याच हसणाऱ्या फुलांसोबत
आनंदाचे साम्राज्य
पसरवताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबत
नव्याने
तेजस्वी होताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच हळव्या आठवणींमधून
नकळत
पावसासोबत बरसताना

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sheetal.pawar29

 • Jr. Member
 • **
 • Posts: 67
Re: मी पुन्हा भेटेन ....
« Reply #1 on: November 17, 2010, 06:08:11 PM »
sundar lihile aahe...

Offline maxo

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
Re: मी पुन्हा भेटेन ....
« Reply #2 on: November 18, 2010, 11:45:39 AM »
thanxs........

Offline rchandu

 • Newbie
 • *
 • Posts: 14
Re: मी पुन्हा भेटेन ....
« Reply #3 on: November 18, 2010, 06:01:39 PM »
sundar

Offline maxo

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
Re: मी पुन्हा भेटेन ....
« Reply #4 on: November 19, 2010, 10:19:11 AM »
thanxs....