मलाही वाटत होतं
कोणितरी असावे प्रेम करणारे ............
कोणितरी असावे आयुष्यभर साथ देणारे..........
आलि जरी आसवे डोळ्यांमधे...........
कोणितरी असावे पुसणारे.........
आणि अचानक का पण कोण जाणे.......
आयुष्याच्या एका वळणावर ति भेटलिही
पण मला जशि हवी होती ती तशी न्हवती
तरीहि मनाला म्हणालो
आज ती तशि नहिये पण तुझ्या प्रेमाने ति बदलेल
पण नाहि तसे झाले नाहि...............
आणि आज तिही नाहि...................
आणि आज मला पुन्हा वाटतं
कोणितरी असावे..........
कोणितरी असावे.............

मोहन बाराथे २७-११-२०१०