Author Topic: बहाणा  (Read 1185 times)

Offline rchandu

  • Newbie
  • *
  • Posts: 14
बहाणा
« on: January 06, 2011, 08:37:07 PM »

नको असतानाही समोरासमोर आल्यावर, 'ती' जुनाच जोक आठवल्याच निमित्य
करून हसते तेव्हा,डोळ्या तील सैरभर पाखर आवरण्यासाठी मलाही करावा लागतो बहाणा, डोळ्यात कचरा गेल्याचा.
(अनामिक)

Marathi Kavita : मराठी कविता