आजहि मन माझे खूप उदास....
आजहि मन माझे खूप उदास....
अजून होतो तुझ्या त्या ,
आठवणींचाच आभास ....
होत नाही आजही विश्वास....
खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.......!!!!!
आज हि मन माझे....
तुझ्यात गुंतलेले....
तुझ्याच आठवणीत सखे ....
हळवे झालेले.....!!!!
आहे आता मी एकटा....
रुततो जसा नकळत काटा...
सांगतो जरी मी दूखाःने...
अवकाश्यात जसे ...
चंद्रावीण चांदणे .......!!!!!
आज हि मनाततील त्या कोपऱ्यात ...
जिवंत आहेस तु ....
कितीहि दूर गेलीस तरीही ...
आठवणीत आहेस् तु ....
तु विसरून गेली असशील मला...
पण मी नाही विसरलो आजून तुला...
तुझ्या आठवणीत असाच जागा राहीन...
आयुष्य भर मी सखे तुझी वाट पाहीन .....
आयुष्य भर मी सखे तुझी वाट पाहीन .....!!!!!!
कवी ,
किरणराज .....