Author Topic: आठवण तुझी आली की....  (Read 2430 times)

Offline sheetalg

  • Newbie
  • *
  • Posts: 3
आठवण तुझी आली की....
« on: February 10, 2011, 01:23:58 PM »
आठवण तुझी आली की....

आठवण तुझी आली की काय सांगू  काय  काय वाटते.....
वर्तामानापेक्षा मन मग भुत्कालाताच जास्त रमते.....
अस्तित्वाची जाणीव होताच टचकन डोळ्यात पानी येते....
मग हातात फ़क्त तुज्या आठवणींची शिदोरी तेव्ह्दी शिल्लक असते...
   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rakeshk5

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: आठवण तुझी आली की....
« Reply #1 on: February 10, 2011, 03:59:07 PM »
mast....very toching...