तुझ्या आठवाणीचा शेवट अजून मी शोधतो ................
ती दृश्य अजून जात नाही !!!! अजून त्यांना घेऊन मी जगतो .........
ती भेट अचानक झालेली
ती feeling प्रेमाची चाहूल लागलेली
ते फिरणे एकमेकांशी न बोलता चालणारी
आणि एकमेकांचे future डोळ्यांनी बघितलेली
तुझ्या आठवाणीचा शेवट अजून मी शोधतो ..........
आणि त्या आठवणीतच बांधतो ...............
डोळ्यांना काय न बघायची सवय झालेली
मनाला अजून अशा बाळगलेली
तू येशील परत हृदयाने ओरड घातलेली
शरीराला स्पर्शाची कोरड घातलेली
कसा तुझ्या शिवाय जगू शकतो ....!!!!!!!!अजून तुझ्या आठवणी बरोबरच रडतो
अजून तुझ्या आठवणीचा शेवट मी शोधतो ..............मी शोधतो ............