Author Topic: मन माझे दर्या सारखं.........  (Read 1460 times)

Offline MoreshwarMhatre

  • Newbie
  • *
  • Posts: 3
मन माझे दर्या सारखं.........
« on: February 11, 2011, 01:10:21 PM »
    मन माझे दर्या सारखं.........
यात पोहण मला काय जमत नाय .........
हृदयाची नाव आणि मनाची काठी
सावरण मला काय जमत नाय ..........
प्रेमाची पंख अनि आसेची हवा
आता दोन्ह माझ्याकडे कयीच नाय ......
माझी आसवांनी भरतोय यो दर्या
पन यात पोहण मला काय जमत नाय ....................

Marathi Kavita : मराठी कविता