Author Topic: एकटा होतो जीवनात  (Read 2989 times)

Offline sachin tale

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
एकटा होतो जीवनात
« on: March 04, 2011, 03:59:05 PM »

एकटा होतो जीवनात , कोणी नव्हत मनात
तू आली आणि मी फिरलो तुझ्या मैत्रीच्या वनात
फुल, पाखरे ,आनंदात होते आपल्या मैत्रीच्या रानात
एके दिवशी शिकारी ची नजर पडली ,आला तो भानात
तू घाबरली ,अन ती भीती दिसली तुझ्या डोळ्यात
दिवसा वरून  दिवस गेले, तू नाही भेटली त्य प्रेमळ वनात
फिरत राहिलो तुझ्या आठवणीत , परत  एकटा पडलो रानात
कारण खरच  कोणी नव्हत मनात , तुझ्या विना माझ्या जीवनात -सचिन तळे

Marathi Kavita : मराठी कविता